Early Retirement साठी किती Corpus लागेल? | 40 व्या वर्षी Retirement?
Early Retirement Planning | Financial Freedom चा Golden Formula 30s आणि 40s मध्ये Financial Freedom किंवा Early Retirement चं Goal असेल तर फक्त जास्त कमाई करणं पुरेसं नाही. Income, Saving, Investment, Future Expenses, Inflation आणि Retirement Corpus यांचं योग्य Planning आवश्यक आहे. या Shorts मध्ये जाणून घ्या: ✅ Early Retirement Planning ✅ Financial Freedom ✅ 30s आणि 40s मध्ये काय करावे? ✅ Retirement Corpus ✅ Inflation चा प्रभाव ✅ Step-Up SIP ✅ Goal-Based Investment ✅ Financial Independence 👉 Early Retirement चा पूर्ण Golden Formula, Corpus Calculation आणि Practical Planning साठी माझ्या Channel वरील Long Video नक्की पाहा. 👇 https://youtu.be/40T6g2JBDwg 👤 Pravin Eknath Hiwale AMFI Registered Mutual Fund Distributor ARN – 271426 Call - 9011044100 ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही विशिष्ट Mutual Fund योजनेची शिफारस केलेली नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. योजनेसंदर्भातील सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत. #EarlyRetirement #FinancialFreedom #RetirementPlanning #FinancialIndependence #WealthCreation #SIP #PravinHiwale
Added
Know someone who'd love this clip?
Share it with friends and fellow fans.