कर्ज कमी करण्यासाठी EMI Planning FREE Webinar #motivation #debtfreejourney #moneymanagement #job
EMI वेळेवर भरत आहात… पण कर्ज कमी होताना दिसत नाही? फक्त EMI भरणं पुरेसं नाही. Debt-Free होण्यासाठी योग्य Loan Priority, Monthly Cash Flow आणि Extra Income Plan महत्त्वाचा आहे. या Sundayच्या FREE Webinarमध्ये आपण शिकणार आहोत: ✅ कोणतं Loan आधी फेडायचं ✅ EMI कशी Manage करायची ✅ Monthly Budgetमध्ये पैसा कसा वाचवायचा ✅ Extra Income Roadmap कसा तयार करायचा तुम्हालाही कर्जातून बाहेर पडण्यासाठी Practical Roadmap हवा असेल तर आमची FREE WhatsApp Community Join करा. Community Link: https://chat.whatsapp.com/FnNkU8Cr0ifHJFjO9MwwwK Webinarची वेळ, Registration Link आणि सर्व Reminders Communityमध्ये मिळतील. 96 WealthRise Mission 1000 Debt-Free Families #Shorts #96WealthRise #DebtFree #EMIPlanning #ExtraIncome #LoanPlanning #MarathiShorts #FinancialPlanning #MoneyManagement
Added
Know someone who'd love this clip?
Share it with friends and fellow fans.