Index Funds चा गेम समजला नाही तर नुकसान पक्कं! How Index Funds Work
Index Funds चा गेम समजला नाही तर नुकसान पक्कं! How Index Funds Work Open Free Demat Account::: https://upstox.onelink.me/0H1s/4LANWS आजकाल सगळीकडे Index Funds चीच चर्चा आहे – “low cost”, “safe”, “best for long term”… पण खरंच का? 🤔 या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत How Index Funds Work आणि त्यामागचं ते सत्य जे फार कमी लोक सांगतात. 👉 Index Funds नेमकं कसं काम करतात? 👉 Nifty 50 मध्ये स्टॉक्स कसे निवडले जातात? 👉 “Buy High Sell Low” असं खरंच होतं का? 👉 Passive vs Active Investing – कोण तुमच्यासाठी योग्य? 👉 Index Funds मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात? जर तुम्ही Index Funds मध्ये आधीच गुंतवणूक करत असाल किंवा करायचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ⚠️ लक्षात ठेवा: Index Funds वाईट नाहीत… पण Blindly invest करणं धोकादायक ठरू शकतं. 💡 Smart Investor बना – समजून गुंतवणूक करा! --- 📌 Topics Covered: Index Funds Explained Nifty 50 Explained Passive Investing vs Active Investing Value Investing Basics Portfolio Strategy India --- 🔔 Subscribe 👍 Like | 💬 Comment | 🔁 Share ⸻ #IndexFunds #Nifty50 #InvestingIndia #StockMarketIndia #PassiveInvesting #PersonalFinance #MutualFunds #ValueInvesting
Know someone who'd love this clip?
Share it with friends and fellow fans.